शेतीपासून व्यवसायापर्यंत, पूर्ण तयारी
कोणता व्यवसाय, किती खर्च, कोणते अनुदान, बँकेला काय लागते — सगळं सोप्या भाषेत, तुमच्या फोनवर.
हे कसे चालते
छोटी पावले, प्रत्येक पावलावर साथ
व्यवसाय निवडा
40 व्यवसायांमधून तुमची जमीन, पैसा आणि ठिकाणानुसार.
तुमची प्रोफाइल
जमीन, कागदपत्रे आणि बचतीची माहिती एकदाच भरा.
उत्पन्नाचा हिशोब
खर्च, नफा आणि परतफेड — तुमच्या आकड्यांनी.
प्रशिक्षण
काम शिका — मास्टरक्लास आणि ट्रेनरशी जोडणी.
DPR आणि कागदपत्रे
बँक-फॉरमॅट प्रकल्प अहवाल आणि कागदपत्रे तयार.
बँक कर्ज फाइल
योग्य योजना, पूर्ण फाइल — निर्णय बँकेचा.
इथून सुरुवात करा
एक छोटे पाऊल — गरज असेल तेव्हाच पुढे जा
ज्ञान पुडी
एका व्यवसायाचा पूर्ण हिशोब — खर्च, मशीन, अनुदान, उत्पन्न. PDF WhatsApp वर.
₹11 मध्ये घ्यासुरुवात
ज्ञान पुडी + Business quiz + Masterclass (दर गुरुवारी 3 वाजता) + File Readiness class.
₹99 मध्ये सामील व्हानंबर टाका → WhatsApp वर पेमेंट लिंक → पेमेंटनंतर सर्व WhatsApp वर. WhatsApp वर विचारा
सेवा आणि दर
ठरलेले दर, स्पष्ट काम
निवडक व्यवसाय
सरकारी मॉडेल अहवालावर आधारित अंदाज
🔒 तुमचा डेटा सुरक्षित आहे
तुमची माहिती फक्त तुमच्या सेवेसाठी. आम्ही ती विकत नाही. गोपनीयता धोरण
आधी शिका, मग सुरू करा
दर गुरुवारी दुपारी 3 वाजता लाईव्ह मास्टरक्लास — ₹99
तुमचे प्रश्न
तुम्ही कर्ज किंवा अनुदानाची हमी देता का?
नाही. कर्ज बँक ठरवते आणि अनुदान सरकारी नियमांनुसार मिळते. आम्ही योग्य माहिती आणि भक्कम फाइल तयार करून देतो.
सुरुवात कशी करायची?
₹11 ची ज्ञान पुडी किंवा ₹99 ची सुरुवात घ्या. नाव आणि WhatsApp नंबर टाका — बाकी सर्व WhatsApp वर.
तुमची फी किती?
DPR ₹499, पूर्ण पॅकेज ₹1,499, उद्यम ₹499, FSSAI ₹499 पासून. पेमेंटपूर्वी दर सांगितला जातो.
कोणत्या व्यवसायांसाठी मदत मिळते?
मशरूम, डिहायड्रेशन, मध, तेल घाणी, कोल्ड रूम, डेअरीसह 40 व्यवसाय — प्रत्येकाचा खर्च-अनुदान हिशोब वेबसाइटवर आहे.
Utkrishi कोणतेही कर्ज, अनुदान किंवा नफ्याची हमी देत नाही. सर्व आकडे अंदाज आहेत — पैसे गुंतवण्यापूर्वी तुमच्या भागातील दर तपासा.
WhatsApp: +91 90961 12806 →